महाराष्ट्र सामाजिक

वर्धा येथील खैरे कुणबी स्नेहमीलन सोहळ्यात विनोद दोंदल यांच्या सत्कार

वर्धा येथील खैरे कुणबी स्नेहमीलन सोहळ्यात विनोद दोंदल यांच्या सत्कार

यवतमाळ- येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद दोंदल यांचा वर्धा येथे सम्पन्न झालेल्या खैरे कुणबी विदर्भ स्तरीय स्नेहमीलन सोहळ्यात करण्यात आला सत्कार.
नेहमी आपल्या सामाजिक कार्यामुळे यवतमाळ शहरात प्रचलित असलेले विनोद दोंदल यांचा विशेष अतिथी म्हणून सत्कार करण्यात आला हया प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापिका महाराष्ट्र खैरे कुणबी रणरागिणी मंच्याचा प्रा संगीत बढे, तर प्रमुख पाहुणे उद्धघटक जेष्ठ नागरिक अनिलजी भानखेडे, प्रमुख वक्ता सप्तखंजरी वादक इंजिनियर भाऊसाहेब थुटे, कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व संत सखुबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले, याप्रसंगी अनेक मान्यवरांनी खैरे कुणबी समाज संघटन काळाची गरज,संघटित व्हावा, तुकोबांच्या विचारांची गरज इत्यादी अनेक विषयांवर आपले प्रखर मनोगत व्यक्त केले, हया प्रसंगी अरुण झगडकर, रत्नमाला भोयर, विनोदजी नवघरे, सुरेखा रडके, किरण चौधरी, संगीता पुसदेकर, रीना पांडे,संगीता पुसदेकर, प्रशांत वाणी, विनोद सातपुते, प्रकाश खुडसंगे,संदीप तेलंगे, प्रवीण शेळके, सुनील कोपरे, अनुप फलके, हेमंत गलांडे, श्रीकांत कोळसे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Copyright ©