यवतमाळ सामाजिक

नाका पार्डी येथे राष्ट्रीय सेवा योजना, चे शिबिर संपंन

नाका पार्डी येथे राष्ट्रीय सेवा योजना, चे शिबिर संपंन

अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ यांच्या वतीने शिबीराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात विविध कायद्या बाबत माहिती देण्यात आली तर प्रतेकानी समाज सेवेची कास धरावी पाच दिवसीय शिबिरात अनेक योजने बाबत माहिती देण्यात आली घेण्यात आला आहे. त्या अनुसंघाने आज. दि.२७ मार्च रोजी घरो घरी जाऊन संविधान या वर मार्गदर्शन करण्यासाठी अँड. महेंद्र ठाकरे, प्रमुख वक्ते, तसेच अँड. अमित बद्नोरे, अध्यक्ष जिल्हा वकील संघ यवतमाळ यांनी मार्गदर्शन केले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. विजय नंदकिशोर गुप्ता हे होते, संविधान हे प्रत्येकानी वाचलेच पाहिजे, आज ही काळाची गरज झाली आहे असे प्रमुख वक्ते अँड, महेंद्र ठाकरे यांनी म्हटले आपले विचार वेक्तं केले. या वेळी ग्रामपंचायत सरपंच सदस्य व ग्रामवाशी प्रामुख्याने उपस्थित होते

Copyright ©