यवतमाळ सामाजिक

शिवजयतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे संपन्न

शिवजयतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे संपन्न

शिवराय प्रतिष्ठान हिवरी यांच्यावतीने श्रीकृष्ण मंदिर येथे भव्य रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले तिथी प्रमाणे येणाऱ्या शिवजयंती निमित्त या रक्त दान शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्व. पी. एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके,उद्घाटक जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका,श्रीमती नम्रता राऊत ह्या होत्या प्रमुख अतिथी माजी.वैद्यकीय अधिकारी डॉ.विश्वनाथ अलोने, विशेष अतिथी म्हणून विजय धांदे,भूषण मेटकर, वंदना धुर्वे, गणेश कानडे, ऋतुजा तेलटुंबडे, रामदास आगलावे. संतोष सुरोशे, , श्रीमती पट्टे. हे होते तर या कार्यक्रमाचे
आयोजन शिव प्रतिष्ठान यांनी केले सर्व प्रथम शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून पूजन करुन २१ मार्च ला सकाळी १० वाजता पासुन हे शिबिर सुरू करण्यात आले.
शासकीय रुग्णालयातील रक्ताचा पुरवठा अपुरा असल्याने अनेक गरीब गरजू रुग्णांना रक्त मिळत नसल्याने हिवरी येथील तरुणांनी पुढाकार घेत शिवजयंती चे निमित्त करून महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे जेणे करून याचा लाभ गरजू गरीब रुग्णांना याचा लाभ मिळेल व काहीच तरी प्राण वाचविण्यास मदत होईल या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात अनेक इच्छुक रक्त दात्यांनि रक्त दान केले
हे शिबिर प्रज्वल जैस्वाल,शुभम ससंनकर,विवेक ठाकरे, अजय धांदे,अनिल लाजेवार,अक्षय गावंडे,सौरव वाघाडे,अमर राऊत,रुपेशआसटकर,श्वेतम झांजड,सत्यम वाघाडे,सनी ठाकरे,नितीन शेलोकर,कुंदन आतकरी,निखिल मंडलवार,गौरव प्रकाश शहारे,प्रवीण मेश्राम,विक्रम नेवारे,दया मारबते,सुरज सोनवणे,अश्विन कुमरे,पायल जयस्वाल,सुनीता जयस्वाल,गोपाळ राऊत,तुषार नेवारे,सत्तार खान गणेश नागोशे
अजिंक्य धांदे,मारोती आत्राम मंगेश सोणवाने,मंगेश धुर्वे, विक्की नेवारे,इत्यादि विशेष परिश्रम घेतले.

Copyright ©