यवतमाळ राजकीय

डॉक्टर प्रा मिनाक्षी सावळकर यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिला अध्यक्ष पदी निवड,

डॉक्टर प्रा मिनाक्षी सावळकर यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिला अध्यक्ष पदी निवड,

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांच्या मार्फत असलेल्या भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक दिल्ली॑ यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राचार्य मीनाक्षी सावळकर यांची नियुक्ती करण्यात आली , भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक यांचे सव राज्य मधे मोठ्या प्रमाणात काम असुन काँग्रेस ची मोठी मंजबुती या दृष्टिकोनातून यांच्याकडे पाहायला जात, येवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेसनी यवतमाळ जिल्हा उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्या आणि काँग्रेस मधे विविध पदांवर राहुन आपल्या पदाला न्याय दिला त्या आणि समाजीक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात आपले कर्तुत्वाने उत्कृष्ट काम करणाऱ्या तसेच महिलान वर अन्या अत्याचार झाला असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न शिल असणार्या , यांचे कामाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांचे नावाची शिफारस करुन त्यांना काम करण्यासाठी संधी दिली.मा सोनी यांची गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे अध्यक्षा ,या प्रियंका गांधी ची ऑल इंडिया काँग्रेस कमिटी सेक्रेटरी,आणि खासदार राहुलजी गांधी अंडी शर्मा यांनी माझ्या नावांची शिफारस करून , भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक यांचे ,राष्ट्रीय अध्यक्ष स्वामीनाथ जयस्वाल यांनी नियुक्ती चे आदेश देवुन नियुक्ती करण्यात आली, प्रा मिनाक्षी सावळकर पानझाडे यांचें नियुक्ती चे श्रेय आपल्या सर्व चाहत्यांना देत आहे त्याची निवड हि सर्व सामान्य कार्यकर्ता ची निवड आहे .असे त्यांनी सांगितले. असंघटीत क्षेत्रातील कोणत्याही व्यक्ती वर अन्या होत असेल तर त्यांनी माझ्याशि संपर्क करावा, असे नवनिर्वाचित महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष यांनी कळविले आहे. माझ्या वर पक्ष श्रेष्ठींनी जो विश्वास दाखवला, विश्वासास मी कधीही तडा जाऊ देणार नाही, व प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत राहील,असे सौ वर्षा अजय म्हैसकर राहुल गांधी विचार मंच यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ,

Copyright ©