यवतमाळ सामाजिक

शासनाच्या लोकाभिमुख योजनेचा सर्वसामान्यांनी लाभ घ्यावा, अमोल येडगे

हिवरी येथे आज नियोजित राजस्व अभियान शिबीराचे उद्घाटन जिल्हाअधिकारी अमोल येडगेयांच्या हस्ते करण्यात आले या वेळी,उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी जिल्हा पुरवठा अधिकारी अस सुधाकर पवार तहसीलदार कुणाल झालटे प्रामुख्याने उपस्थित होते

हिवरी अर्जुना सर्कल मधील लाभार्थीना ७/१२, फेरफार,शिधापत्रिका, ईश्रम कार्ड, दिनांक १६ मार्च ला जिल्हा परिषद शाळेत राजस्व अभियान अंतर्गत गरजू वेक्तिणा श्रावण बाळ योजनेचा लाभ ,निराधार योजना, अपंग व्यक्ती करीता योजनेचा लाभ,नवीन राशन कार्ड,फाटलेले राशन कार्ड गावातील पादन रस्ते, ७/१२,फेरफार, कास्ट सर्टपिकेट( जातीचे प्रमाण पत्र ) नोंक्रिमिलियर प्रमाण पत्र,आधिवास प्रमाण पत्र,राष्ट्रीयत्व प्रमाण पत्र,असे अनेक लाभ मिळवून देन्यात आले तर गावातील पांदन रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले,तर वृक्ष रोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या ठिकाणी विविध महिला बचत गटांन मार्फत स्टॉल लावण्यात आले तर कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यानं करीता कोण कोणत्या योजना आहे पिकान विषयी माहिती देण्यात आली,तर आरोग्य केंद्रास अंतर्गत लसीकरण क्याआंप ठेवण्यात आला युवा अधिकारी तहसीलदार कुणाल झालटे यांनी यवतमाळ जिल्हा स्तरीय आठ सर्कल करीता मोठे अभियान घेण्याचे आवाहन केले यात सर्वच समस्या या अभियाना अंतर्गत निकाली कादु असे सांगितले या कार्यक्रमास नायब तसिलदार राजेश कहारे,राजेश चींचोरे,अजय गौकार प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास मंडळ अधिकारी जैस्वाल तलाठी रवींद्र ढवळे शरद गावंडे,शासनाच्या लोकाभिमुख योजनेचा सर्वसामान्यांनी लाभ घ्यावा, अमोल येडगे

*हिवरी येथे आज नियोजित राजस्व अभियान शिबीराचे उद्घाटन जिल्हाअधिकारी अमोल येडगेयांच्या हस्ते करण्यात आले या वेळी,उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी जिल्हा पुरवठा अधिकारी अस सुधाकर पवार तहसीलदार कुणाल झालटे प्रामुख्याने उपस्थित होते

हिवरी अर्जुना सर्कल मधील लाभार्थीना ७/१२, फेरफार,शिधापत्रिका, ईश्रम कार्ड, दिनांक १६ मार्च ला जिल्हा परिषद शाळेत राजस्व अभियान अंतर्गत गरजू वेक्तिणा श्रावण बाळ योजनेचा लाभ ,निराधार योजना, अपंग व्यक्ती करीता सायकल,ते अनाथांना अनाथ प्रमाण पत्र, व शासनाकडून योजनेचा लाभ,नवीन राशन कार्ड,फाटलेले राशन कार्ड गावातील पादन रस्ते, ७/१२,फेरफार, कास्ट सर्टपिकेट( जातीचे प्रमाण पत्र ) नोंक्रिमिलियर प्रमाण पत्र,आधिवास प्रमाण पत्र,राष्ट्रीयत्व प्रमाण पत्र,असे अनेक लाभ मिळवून देन्यात आले तर गावातील पांदन रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले,तर वृक्ष रोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या ठिकाणी विविध महिला बचत गटांन मार्फत स्टॉल लावण्यात आले तर कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यानं करीता कोण कोणत्या योजना आहे पिकान विषयी माहिती देण्यात आली,तर आरोग्य केंद्रास अंतर्गत लसीकरण क्याआंप ठेवण्यात आला युवा अधिकारी तहसीलदार कुणाल झालटे यांनी यवतमाळ जिल्हा स्तरीय आठ सर्कल करीता मोठे अभियान घेण्याचे आवाहन केले यात सर्वच समस्या या अभियाना अंतर्गत निकाली कादु असे सांगितले या कार्यक्रमास नायब तसिलदार राजेश कहारे,राजेश चींचोरे,अजय गौकार प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास मंडळ अधिकारी जगदीश जयस्वाल तलाठी रवींद्र ढवळे शरद गावंडे,
तलाठी प्रशांत गुल्हाने, योगेश आडे,
धीरज पत्रे, गणेश तेलेवार .
अतुल खोब्रागडे . सुजाता
मनवर . रुपाली जाधव भावना लोखंडे
कृषी सहायक एम. डी. बालश्राफ
गावातील सरपंच उपसरपंच सदस्य, प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास राऊत यांनी केले.

Copyright ©