यवतमाळ सामाजिक

प्रा.अंकुश वाकडे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून जि. प. शाळा येथे फळ वाटप

प्रतिनिधी पांढरकवडा सागर मुडे

प्रा.अंकुश वाकडे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून जि. प. शाळा येथे फळ वाटप

जिल्ह्यातील अनेक नामांकित दैनिक प्रिंट मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये आपले प्रतिबिंब निर्माण करणारे,
हसमुख, महत्वाकांक्षी,सुजनशील, सामाजिक दूरदृष्टी असणारे,संघटनशील व्यक्तिमत्व पी सी एल हायकुल दाभा ता बाभुळगाव येथील जेष्ठ शिक्षक,दैनिक वृतपत्रा चे संपादक मा प्रा.अंकुश वाकडे यांचे वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा करंजी येथील विद्यार्थ्यांना फळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रम सागर मुडे करंजी पांढरकवडा प्रतिनिधी यांनी आयोजित केला होता शाळेतील वर्ग 1 ते 5 च्या 140 विध्यार्थ्यांना सदर कार्यक्रमाचे लाभ घेतला यावेळी गावातील क्रीडा मंडळाचे सदस्य उपस्थिती होते या वेळी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश ताकसांडे यांचे सह संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होते

Copyright ©