यवतमाळ सामाजिक

पदयात्रेतून समाजात चैतन्यनिर्मिती :

पदयात्रेतून समाजात चैतन्यनिर्मिती :

महानुभाव पदयात्रा समारोप प्रसंगी परमपूज्य वैरागी बाबा यांचे प्रतिपादन

नेरपरसोपंत
अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीने दि 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान आयोजित पदयात्रेचा समारोप श्री क्षेत्र जांभोरा येथे होत आहे, त्यानिमित्ताने आज पदयात्रेचा मुक्काम ब्रह्मी येथे असतांना आयोजक प पु विनय मुनी उपाख्य वैरागी बाबा यांनी अनुयायांना सम्भोधीत केले,

महानुभावियांनी समाजजागृती घडविण्यासाठी आणि समता, बंधुत्व , स्त्री समानता, अहिंसा व जातीभेद निर्मूलन केले, श्री चक्रधर स्वामी यांनी आजपासून आठशे वर्षीपूर्वी केलेल्या कार्याची आज नितांत गरज असून पदयात्रेतून समाजात चैतन्याची निर्मिती होते असे प्रतिपादन परमपूज्य विनयमुनी उपाख्य वैरागी बाबा यांनी केले, पदयातत्रा यशस्वीतेसाठी दारव्हा, दिग्रस व नेर तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

Copyright ©