यवतमाळ सामाजिक

सामाजिक कार्याचे मानकरी जावेद अली काझी

सामाजिक कार्याचे मानकरी जावेद अली काझी

सदा ए उर्दू मल्टीपर्पज सोसायटी,यवतमाळ,द्वारा अमन अब्दुल्ला अवार्ड २०२२
जावेद अन्सारी,समाज सुधारक भाई अमन (यवतमाळ) यांच्या हस्ते मुस्लिम युवा सेवा संघ यवतमाळ चे जिल्हाध्यक्ष: जावेद अली काझी यांना विशेष सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा कार्यासाठी,प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

सदा ए उर्दू मल्टिपर्पज सोसायटी द्वारा भाई अमन अब्दुल्ला अवार्ड 2022 तारपुरा हॉल येथे झालेल्या अवॉर्ड कार्यक्रमात मुस्लिम युवा सेवा संघ यवतमाळ जिल्हाध्यक्ष जावेद अली काझी रुई येथील यवतमाळ जिल्ह्यात केलेल्या सामाजिक, शैक्षणिक,आणि क्रीडा कार्यामधे भरीव कामगिरी साठी जावेद अन्सारी नगसेवक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव आणि कपडा रोटी अनाज बँक चे संचालक भाई अमन यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी उपस्थित बाळासाहेब मांगुळकर,रहमान , शारिक मौलाना, इल्यास , भाई अमन, सिकंदर शहा,प्रवीण भाऊ प्रजापती प्रामुख्याने उपस्थित होते. मुस्लिम समाजामध्ये चांगले कार्य केले असेल ते सामाजिक असो की शिक्षणात असो वां कृषि , क्रीडक्षेत्रातील असो त्या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.गरीब लोकांना न्याय मिळऊन देण्यासाठी जे आंदोलन करून प्रसंगी अधिकाऱ्यांना भेटतात तसेच रुग्ण सेवक म्हणून सेवा दिली , न्यूज नेटवर्क ,कोर्ट कचेरी ,कृषी अशा विविध सेवा देणाऱ्याचां सन्मान करण्यात आला आपल्या परीने इतरांची मदत करतात त्यांचा हा सन्मान सदा ए उर्दू मल्टिपर्पज सोसायटी भाई अमन अवार्ड चे अध्यक्ष समिउल्लाह खान ,तसेच सचिव मो शारीक यांच्या मार्फत सर्व मान्यवरांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.विशेष म्हणजे यामधे प्रमुख पाहुणे अकोला येथील समाजसेवक रोटी कपडा अनाज बँक चे संस्थापक डॉ मुझाहिद अहेमद आणि त्यांची पूर्ण सेवा देणारी टीम उपस्थित होती,पुसद येथील मराठी भाषा विषयात पारंगत प्रा.सलमान ,नेर येथील समाजसेवक
अशा प्रकारे यवतमाळ येथील नदीम सर, आयाज सर, इम्रान सर,हयात सर,असीम भैया प्रा.मोहसीन सर,रशीद आणवर भैया,हाफिज अनिस,सलीम मौलाना, आत्वर , मक्सुद, अडव्होकेट इम्रान देशमुख ,समिणा बाजी, अतिक भाई,,जावेद अली काझी यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित लावली .हा कार्यक्रम यशस्वीपने पार पाडण्यासाठी सदा ए उर्दू मल्टिपर्पज सोसायटी चे अध्यक्ष समिउल्लाह सर तसेच भाई अमन व सचिव शारीक सर मिस फरिन, यांनी विशेष परिश्रम घेतले

Copyright ©