यवतमाळ सामाजिक

मराठी चित्रपट अभिनेता नवी मुंबई येते कलासाधना राष्ट्रस्तरीय पुरस्कार सन्मानित

सदोबा सावळी प्रतिनिधी आसिफ खान

मराठी चित्रपट अभिनेता नवी मुंबई येते कलासाधना राष्ट्रस्तरीय पुरस्कार सन्मानित

सावळी सदोबा :-आर्णी तालुक्यातील असलेल्या मौजा सुभाषनगर येथिल सुप्रसिद्ध गायक व वादक असणारे छोड्या गावात राहणाऱ्या एक अत्यंत हलाखीच्या गरीब कुटुंबातील व्यक्ती आणि पायाने अपंग असलेल्या डि.कुमार जाधव यांनी संगीत कला क्षेत्रात काम करणारे देशातील सर्व भाषिकांना गणपती उत्सव साजरा केला जातो दुर्गा उत्सव काही वेशनमुक्ती वर कला दाखवणारे कलात्मक कलाकार सामाजिक रूढी परंपरेनुसार व्यसनमुक्तीवर कार्यक्रम केला जातो अशा महान कलाकारांना मराठी चित्रपट अभिनेता म्हणून राष्ट्रीयपुरस्कार सन्मानित प्रदान नवी मुंबई येते करण्यात आला आहे

Copyright ©