यवतमाळ शैक्षणिक

दिग्रस च्या तरुणाने सहा चेंडूत सहा षटकार मारुन क्रिकेट क्षेत्रात केले नावलौकिक

संपादक सदानंद जाधव

दिग्रस च्या तरुणाने सहा चेंडूत सहा षटकार मारुन क्रिकेट क्षेत्रात केले नावलौकिक

दिग्रस येथील फारूक शेख या तरुणाने युवराज शिंग प्रमाणे सहा चेंडूत सहा षटकार मारून फक्त 11 चेंडूत 50 धावा पूर्ण करून सामनावीर हा बहुमान मिळविला

सविस्तर वृत्त असे की आर्णी तालुक्यातील खडका (सदोबा सावळी) येथे टेनिस बॉलने किर्केटच्या खुल्या सामन्या मध्ये दिग्रस येथील एकता संघातील फारूक या तरुणाने आमनी येथील संघा विरोधात झालेल्या उपांत्य फेरीत ६ चेंडूत ६ षटकार लागवून अवघ्या 11 चेंडूत अर्ध शतक लागवून किर्केट क्षेत्रात नाव लौकिक केल्याने फारूक या खेळाडूचा दिग्रस येथे सत्कार घेण्यात आला या वेळी दा किर्केट स्पोर्ट नरेंद्र थोरात ( दा ) व एकता किर्केट स्पोर्टचे असिफ खान (बबलू भैया) यांच्या नेतृत्वाखाली या सत्कार सोहळ्यात सागर पाटील,अझहर मिर्झा, जोहर अहेमद, सोनू जेठवा, अयफाज, सोहेब ,सज्जाद,उबेद,फाईक, ईकबाल शेख,राजा, रवी, शंकर ,शाहरुख,जय,कुणाल, गजानन,वसीम,किरण,संतोष, या सह अनेक खेळाडू उपस्थित होते

Copyright ©