Breaking News सामाजिक

*हिवरी हेटी जवळ दारू घेऊन जाणारे वाहन पलटी*

 

यवतमाळ ते आर्णी राष्ट्रीय महामार्गावरील आर्णी कडे जाणाऱ्या मालवाहू छोटा हत्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम एच २९ बी ई २५४६ अपघात झाला पलटी झाला यात चालकास किरकोळ मार लागला मात्र दारूचे बॉक्स फुटल्याने रस्त्यावर वाहताना दारू दिसून आली काहीशी गर्दी मात्र जमली होती मात्र कुणाच्याही हाती काही न लागल्याने अनेकांची निराशा मात्र नक्कीच झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

Copyright ©