शैक्षणिक सामाजिक

*किन्ही येथे मुख्याध्यापक देवकते यांना निरोप*

 

किन्ही येथील जिल्हा प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक देवकते हे सेवानिवृत्त झाले त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत सरपंच सदस्य तथा शिक्षण समिती च्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले  अनेक वर्ष चांगली सेवा देत अनेक विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच ज्ञा गुहाडे हे होते तर मुख्य अतिथी संजय गायधने हे होते या कार्यक्रमास उपसरपंच प्रमोद नाटकर, तुळसाबाई माघाडे, लक्ष्मीबाई पारधी,दुर्गाबाई कुलरकर, कुं.वृषाली पुरी, कू शशिकला मांगुळकर,दुर्गाबाई चंदनखेडे,अरुण देवकर, शिक्षण सभापती सुमया शेख मोबिन, अशोक लंगोटे,ग्रामसेवक आर एस. दुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Copyright ©