Breaking News यवतमाळ

नाका पार्डीला वाघानी गोऱ्या चां घेतला बळी

नाका पार्डीला वाघानी गोऱ्या चां घेतला बळी

यवतमाळ तालुक्यातील नाका पार्डी येथे वाघांनी जंगलातील झोला बिट जंगलातील मधील हल्ला करून जिवानिशी ठार केले हा गायीचा बछडा गोऱ्यास ठार केल्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली असल्याने गुराख्याने ज्या परिसरात वाघाचा वावर आहे त्या परिसरात कुणीही जाऊ नये असे आव्हान वनविभागाने ग्रामस्थांना केले आहे मृत झालेला गोरा शशिकांत अयोध्याप्रसाद तिवारी यांच्या मालकीचा होता यांचे जवळ पास ३० हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याने वनविभागाने याची तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

Copyright ©