यवतमाळ राजकीय

दारव्हा येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा संपन्न

दारव्हा प्रतिनिधी पंकज परिहार

दारव्हा येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा संपन्न

दिनांक 25 फेब्रुवारी ला शिवसेना दारव्हा तालुका कार्यकारणी मेळावा पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दारव्हा,दिग्रस,नेर मतदार संघाचे आमदार संजय राठोड हे होते तर जिल्हा परिषद अध्यक्षा यवतमाळ सौ कालिंदा पवार ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा अध्यक्ष पराग पिंगळे, हरिहर लिंगनवार ,श्रीधर मोहळ,निर्मला विणकरी,मनोज शिंगी, राजू दुधे, व मोठया संख्येने शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते

Copyright ©