यवतमाळ सामाजिक

माजी क्रीडा राज्यमंत्र्यांनी मैदानात जाऊन चक्क थोपटली मांडी

संपादक सदानंद जाधव

माजी क्रीडा राज्यमंत्र्यांनी मैदानात जाऊन चक्क थोपटली मांडी

खेळाडू खेळ विसरत नसतात हे संजय देशमुखांनी दाखवून दिले , बाद झाले मात्र उत्कृष्ट चढाई करून अनेकांची वा वाही मिळून पुन्हा येतील का पुढे

कबड्डीची पंढरी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या दिग्रस येथे महान संत श्री सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीनिता इन्फ्रा तर्फे कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक क्रीडा संकुलावर हे सामने भरवले असून उद्घाटक म्हणून माजी क्रीडा मंत्री संजय देशमुख हे उपस्थित होते. यावेळी माजी क्रीडामंत्री संजय देशमुख यांना कबड्डी खेळण्याचा मोह आवरला नाही. देशमुख हे शर्ट काढत हुतुतू करत उतरले मैदानात.मात्र कबड्डी खेळाडूंनी त्यांना बाद केले जगावर ओढवलेल्या कुरणा संकटामुळे मैदानी खेळ बंद होते मात्र आता हळू सर्व काही पूर्ण पदावर येत असून शहराप्रमाणे ग्रामीण भागात कबड्डी खेळाचे आयोजन करण्यात येत आहेत अशाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले गेले माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांना कबड्डी खेळाचा मोह आवरला नाही खेळाडूंचा उत्साह वाढविण्याकरिता तेसुद्धा मैदानात उतरले सुरुवातीला कबड्डी खेळाडूंनी संजय देशमुख यांना चांगलेच खेळू दिले मात्र अशातच खेळाडूंनी त्यांच्यावर चढाई करत सीमेच्या आतच घडविले त्यामुळे ते सीमारेषा पार करू शकले नाही
सदर व्हिडियो हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

Copyright ©