यवतमाळ सामाजिक

पल्स पोलिओ जन जागृती करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेने काढली प्रभात फेरी

पल्स पोलिओ जन जागृती करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेने काढली प्रभात फेरी

हिवरी येथील पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण गावात शिक्षक आशा, नर्स आणि विद्यार्थ्यांनी लस द्या बाळा पोलिओ टाळा असे उद्घोष करीत जन जागृती करण्यात आली रविवार २७ फेब्रुवारी ला सकाळी ८ वाजता पासुन हिवरी लसीकरण करण्यात येणार आहे हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत तीन बूथ लावण्यात येणार असल्याने प्रत्येकानी या पोलिओ लसीकरनाचा लाभ घ्यावा असे आव्हान या वेळी करण्यात आले आहे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे या वेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता बिरे,सुबोध बेलगमवार,जयंत दिकोंडावार,पूर्णा रोडे,सुलभा मुस्कंदे,भारती आत्राम,सविता पाचकोर,बेबी पट्टे,रेखा वाकळे,सुनिता जैस्वाल,सारिका बोरकर,बेबी धबडगे,सुनिता जुमणाके,इत्यादींनी पल्स पोलिओ जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला होता.

Copyright ©