Breaking News यवतमाळ

अपघाती वळणावर टाटा झेस्ट कार व ट्रकच्या भीषण अपघातात तीन ठार एक गंभीर

अपघाती वळणावर टाटा झेस्ट कार व ट्रकच्या भीषण अपघातात तीन ठार एक गंभीर

जिल्हा ठिकाणचे ( यवतमाळ) काम आटपून आपल्या गावी ( पांढरकवडा ) परत जात असलेल्या टाटा झेस्ट मधील 3 लोक जागीच ठार तर एक गंभीर जखणी

यवतमाळ वरून पांढरकवडा जात असलेल्या टाटा झेस्ट वाहनाची वळण मार्गावर समोरून येत असलेल्या ट्रक ला सामोरा समोर धडक लागल्याने भीषण अपघात होऊन टाटा झेस्ट मधील तिघांचा जागीच मृत्यू होऊन एक व्यक्ती गंभीर जखमी असल्याने त्यांना वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे तात्काळ दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुद्धा चिंताजनक असल्याचे कळत आहे.

Copyright ©