यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

१३ व्या राष्ट्रीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धत यवतमाळ जिल्हाचे शानदार प्रदर्शन

१३ व्या राष्ट्रीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धत यवतमाळ जिल्हाचे शानदार प्रदर्शन

दि. १२ व १३ फेबुवारी २०२२ रोजी गोवा येथे १३वी राष्ट्रीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धे संपन्न झाली. या स्पर्थत ६ राज्याचा समावेश होता. त्यामध्ये कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, तामीनाडू, आंध्रा, गुजरात, या सर्व राज्यातुन जवळ पास ३७० खेळाडूंचा समावेश होता. ही स्पर्ध स्पीड म्युझिकलचेअर, म्युझिकल चेअर स्केटिंग , फ्रिटाईल म्युझिकलचेअर स्केटिंग, तसेच म्युझिकल चेअर या चार प्रकारात घेण्यात आली.
या वर्षापासून १०वी व १२ वीच्या खेळाडूंना ग्रेस गुण मिळणार आहे.
या स्पर्धत यवतमाल च्या १o स्केटर्सचा समावेश होता.
सर्वनी आपआपल्या वयोगटात गोल्ड, सिल्वर, ब्राँझ पदके संपादन केली ते खालील प्रमाणे
स्केटर्स चे नावे-
१.ओम प्रविण तिरमारे (१गोल्ड मेडल१ ब्रांझ )
२. शिवांश शिवनाराण भोरकडे (२गोल्ड ,१सिल्वर)
३. गाथा विजय चोपडे ( १गोल्ड, १ सिल्वर,१ ब्राँझ )
४.तिर्थ नितीन कानतोड़े (१सिल्वर, २ ब्रांझ)
५. स्वामी आशिष जयसिंगपुरे (२गोल्ड १सिल्वर, १ब्राँझ)
६. पार्थ बिंदू चव्हाण ( १ गोल्ड,३ ब्राँझ )
७. रुद अभय दुधाटे (२गोल्ड ,१ ब्राँझ)
८. रुद्र रविकिरण पवार( १सिल्वर, १ ब्रॉझ )
९. यश रविकिरण पवार (२ गोल्ड ,१ सिल्वर)
१०. प्रज्वल सुनिल जुनघरे (१सिल्वर , ३ ब्रॉझ ) यांनी यश संपादन करून यवतमाळ जिल्हाचे नाव उंचविले. त्यांच्या यशाचे श्रेय अंतर राष्ट्रीय स्केटिंग प्रशिशक प्रविण प्र दिघाडे यांना देतात. तर त्याचे कैस्तुक जिल्हा क्रिडा अधिकारी श्रीमती नंदा खुरपुडे मॅडम , किशोर चौधरी, योगेश भावे तसेच आई वडीलानी केले.
सर्व खेळाडू हे जिल्हा क्रीडा संकुल येथे नियमीत सराव करतात.

Copyright ©