यवतमाळ सामाजिक

विविध विकास कामांचे सभापती यांच्या हस्ते भूमिपूजन

विविध विकास कामांचे सभापती यांच्या हस्ते भूमिपूजन

यवतमाळ पंचायत समिती सभापती यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले साकुर हेटी येथे पंचायत समिती सदस्य यांच्या निधी मधून नाली बांधकाम एक लक्ष २८ हजार व अण्णाभाऊ साठे सभागृह दुरुस्ती एक लक्ष ३६ हजार रूपये निधी उपलब्ध करू विकास कामांचा सपाटा सुरू करण्यात आला १५ वित्त आयोग अंतर्गत सदस्य निधी मधून विकास कामांच्या भूमिपूजन करण्यात आले यावेळी पंचायत समिती सभापती
सौ कांताताई संजय कांबळे सभापती पंचायत समिती यवतमाळ.यांच्या हस्ते कामाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे सौ कविताताई किशोरभाऊ इंगळे.ऊपजिल्हाप्रमुख किशोरभाऊ इंगळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Copyright ©