यवतमाळ शैक्षणिक

शाळा समितीच्या वतीने शालेय साहित्य वाटप

 प्रतिनिधी धीरज शेरकर

शाळा समितीच्या वतीने शालेय साहित्य वाटप

वर्धा जिल्ह्यतील भुगाव येथील प्राथमिक शाळा येथे शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने अध्यक्ष यांचे वडील . महादेवराव तुकाराम भरभडे यांच्या हस्ते इयता पहिली ते दुसरी या वर्गातील विद्यार्थी यांना बालवाचन पुस्तके नोटबुक , पेन पेन्सिल चे वाटप करण्यात आले या वेळी विद्यार्थांना विशेष मार्गदर्शन करीत त्यांना पुढील शिक्षना करीता प्रोत्साहित करण्यात आले या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भारतराव महादेवराव भरभडे उपाध्यक्ष प्रीतीताई शकर उगेमुगे मुख्याध्यापक . ललिता टोपले शिक्षक रविद्र सातोरकर गावाचे सरपंच दुर्गाताई अमरथुल उपसरपंच महादेवराव शंकर धोपटे सदस्य अरविंद रामकृष्ण मसराम व ग्रामवाशी उपस्थित होते

Copyright ©