यवतमाळ सामाजिक

किन्ही वळगी येथे सेवालाल महाराज जयंती साजरी

किन्ही वळगी येथे सेवालाल महाराज जयंती साजरी
______________________
किन्ही वळगी  थोर समाजसुधारक.निसर्ग पुजक.क्रांतीकारी सेनापती शूरवीर संत सेवालाल महाराज यांची जयंती किन्ही वळगी ग्राम पंचायत कार्यालयात व उच्च प्राथमिक मराठी शाळा च्या पटांगणात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष भिकुजी महाराज राठोड तर प्रमुख पाहुणे कैलास महाराज राठोड संत सेवालाल महाराज यांचे सातवे वंसज.वसंता लोंढे उपाध्यक्ष दिग्रस विधानसभा युवक काँग्रेस. प्रविण जाधव ग्रा प सदस्य. यांनी आपाले विचार मांडले संतोष सुरस्कार सरपंच. पुरोषत्तमडुकरे.मुन्नाभाऊ राठी. संतोष नारनवरे.निलेश आडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती.प्रमोद इंगोले.पवन महल्ले.गायकवाड ग्रामसेवक.कैलास चौधरी.श्रीराम खोडे.सुरेश डकरे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन. गाययकीसर. तर आभार मेश्रामसर. यांनी मानले वानखडे मडम.कु निकिता जाधव. शाळेतील विद्यार्थी नी बंजारा गिते म्हणली.यावेळी गावामधुन जगत गुरु संत सेवालाल महाराज यांची वाजत गाजत नृत्य करीत मिरवणुक काढण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बंजारा समाजातील युवक मोठ्यांनी परिश्रम घेतले.माजी सरपंच विलास आडे. रविन जाधव.उत्तम राठोड.लक्ष्मण राठोड.संजय जाधव.महादेव राठोड.अशोक राठोड.शुभाष राठोड.रमेश जाधव.दत्ता चव्हान. गजानन राठोड.लहान मुले युवक जेष्ट व महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Copyright ©