यवतमाळ सामाजिक

पालकमंत्र्यांनी केले डिवरे कुटुंबियांचे सात्वन

पालकमंत्र्यांनी केले डिवरे कुटुंबियांचे सात्वन

यवतमाळ दि. 15: यवतमाळ बाजार समितीचे संचालक सुनील डिवरे यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती.पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज भांब राजा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन डिवरे कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचें सांत्वन केले. पालकमंत्री यांनी दिवंगत सुनील डीवरे यांच्या पत्नी, मुलं व कुटुंबातील सदस्य यांना धीर दिला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ सरपंच अंनुप्रिया सुनील डीवरे,राजू डीवरे अनिल डिवरे , गजानन डोमाळे,सागरताई पुरी,अंजलिताई गिरी, देवानंद जाधव,उपस्थित होते.

Copyright ©