यवतमाळ सामाजिक

खडकदरी येथील गवळी समाजाची शाखा स्थापन

खडकदरी येथील गवळी समाजाची शाखा स्थापन

पुसद अंतर्गत महाराष्ट्र गवळी समाज संघटना, खडकदरी येथे नुकतीच शाखा स्थापन करण्यात आली यात कार्यकारिणी मध्ये
अध्यक्ष पदी जगदीश रामभाऊ भालेराव,उपाध्यक्ष- एकनाथ बळीराम साखरे,सचिव- शामसुंदर कमलाकर ढोकणे ‘सहसचिव- वामनराव उकंडराव ढोकणे, कोषाध्यक्ष- विजय सुर्यभान मंदाडे,सहकोषाध्यक्ष- विकास नामदेवराव साखरे,प्रसिद्धी प्रमुख-त्रिंबक केशवराव अवसरे तर तालुका प्रतिनिधी म्हणून,अविनाश पांडुरंग साखरे,गौरव भास्कर ढोक,ओमप्रकाश लक्ष्मणराव पुलाते,प्रसिद्धी प्रमुख शिवदर्शन किसनराव मंदाडे व 22 सदश्याचा समवेश करण्यात आला यांची सर्वानमते निवड करण्यात आली हि निवड
महाराष्ट्र गवळी समाज संघटना तालुका पुसद चे वतीने करण्यात आली या वेळी अध्यक्ष: अमोल दत्तराव साखरे, उपाध्यक्ष आशिष केशवराव साखरे, सचिव विनोद केशवराव पुलाते,
कोषाध्यक्ष संतोष नामदेवराव ढोकणे, सहसचिव ज्ञानेश्वर नारायणराव गादेकर, कार्याध्यक्ष दत्‍तराव भिमराव काळे, तसेच खडकदरी येथील समाज बांधव प्रामुख्याने यापस्थित होते.

Copyright ©