यवतमाळ सामाजिक

सुनील डीवरे च्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी चक्का जाम आंदोलन

सुनील डीवरे च्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी चक्का जाम आंदोलन

यवतमाळ -यवतमाळ बाजार समिती संचालक शिवसेनेचे सुनील डिवरे यांच्या हत्ये नंतर भांब राजा गाव आणि परिसरातील लोक संतप्त नागपूर तुळजापूर मार्गावर गावकऱ्यांनी सुरू केला रास्ता रोको आंदोलन
टायर ची केली जाळपोळ
सर्व आरोपीना तात्काळ अटक करण्याच्या मागणी साठी केले आंदोलन

काल रात्री शिवसेनेचे बाजार समिती संचालक सुनिल डिवरे यांची 4 ते 5 जणांनी कुर्याडीचे वार करून दोन गोळ्या झाडून हत्या केली होती या हत्येचे पडसाद उमटत असल्याने गावातील संपूर्ण महिला राष्ट्रीय राज्य महामार्गा अडऊन चाक्काजाम आंदोलन सुरू केले रस्त्यावर टायर पेटविण्यात आले जो पर्यंत उर्वरित मारेकर्यान अटक करण्यात येणार नाही तो पर्यंत शव गावात नेणार नाही आणि आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका ग्रामस्थानी घेतली असून यात पोलिसांनी

पवन सोणनकर,वैभव सोननकर,रोहित भोपळे,सुरेश पात्रिकर, यांना रात्री अटक केली तर अमर जैस्वाल,रामू जैस्वाल सुरज मनवर, यांना अटक करण्याची मागणी लावून धरण्यात येत आहे शव गृहात माझी मंत्री संजय राठोड ग्रामस्थांची समजूत काढण्यात येत आहे या वेळी संतोष ढवळे,पराग पिंगळे राजेंद्र गायकवाड,गजानन डोमाळे,सागरताई पुरी सुनिता अलोणे व अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते या मारहाणीत सरपंच अनुप्रीया सुनील डीवरे यांच्या पायाला कुऱ्हाडीने जखमी झाल्या तर मुलगा रुद्रा पळाल्याने जीव बाचावल्याचे सांगण्यात येत आहे.

Copyright ©