यवतमाळ सामाजिक

हिवरी येथे खुल्या कबड्डी स्पर्धाचे आयोजन

हिवरी येथे खुल्या कबड्डी स्पर्धाचे आयोजन

हिवरी येथील बबनभाऊ चेके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 200001 दुसरे पारितोषिक 15001 तिसरे पारितोषिक 10001 आणि चौथी पारितोषिक 7001 व इतर वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहे ही स्पर्धा 7 फेब्रुवारी 2022 यादरम्यान आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून अनिल धकाते नारायण राठोड बाळासाहेब मांगुळकर प्रशांत बहादुरे योगेश वर्मा नितीन विजापूरे ठाकरे सिकंदर शहा अमोल बोदडे रमेश भिसनकार दीपक वाघाडे विजय राठोड नानू चव्हाण प्रेम राठोड ओकार चेके बबन चेके, रवी ताटू, सुरज मनवर, दिगंबर शहारे, पंकज तिवारी ,संतोष वाघाडे, रंजनाताई भगत, अभिजीत मुरखे राहुल पारधी तुकाराम शहारे ,विनोद गावंडे, सुभाष मडावी, अजय शहारे, व अनंत राऊत इत्यादी मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धाचे उद्घाटन करण्यात येणार आहे या स्पर्धाचे आयोजन नेहरू युवा मंडळ व शहीद आदिवासी गोवारी स्मृती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे
याच स्पर्धा संदर्भात दयाराम मारबते आकाश बगडते ,कुणाल वाघाडे, गौरव शहारे, गौरव मडावी यांच्याशी संपर्क साधण्यात यावा असे आव्हान आयोजकांनी केले आहे.

Copyright ©