यवतमाळ सामाजिक

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची काटखेड शाखेची कार्यकारणी गठीत

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची काटखेड शाखेची कार्यकारणी गठीत

पुसद तालुक्यतील नुकतीच सभा घेऊन कार्यकारणी गठीत करण्यात आली यात शाखा- काटखेडा येथील पदभार देण्यात आला यात अध्यक्ष- नंदकुमार दादाराव मंदाडे उपाध्यक्ष- अंकुश शेषराव साखरे सचिव- पवन दिलीप ढोकणे सहसचिव- नितेश मधुकर ढोकणे कोषाध्यक्ष-यशवंत साहेबराव मंदाडे
सहकोषाध्यक्ष- मंगल किसन मंदाडे,कार्यकारी अध्यक्ष- विश्वास मारोतराव ढोकणे तर तालुका प्रतिनिधी म्हणून संदीप सुखदेवराव मंदाडे,प्रभाकर गणेशराव साखरे रामकृष्ण शेषेराव साखरे यांचा समावेश करण्यात आला तर या कार्यकारणी मध्ये 24 सदस्यांची समावेश करण्यात आला असून या वेळी पुसद तालका अध्यक्ष अमोल दत्तराव साखरे,उपाध्यक्ष आशिष केशवराव साखरे,:सचिव:- विनोद केशवराव पुलाते,कोषाध्यक्ष: संतोष नामदेवराव ढोकणे, सहसचिव:- ज्ञानेश्वर नारायणराव गादेकर,कार्याध्यक्ष: दत्‍तराव भिमराव काळे तसेंच काटखेडा येथील समाजबांधव यांच्या उपस्थितीत हि कार्यकारणी गठीत करण्यात आली

Copyright ©