यवतमाळ सामाजिक

महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसद अंतर्गत शाखा स्थापन

महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसद अंतर्गत शाखा स्थापन

महाराष्ट्र गवळी समाज संघटना, पोखरी शाखेची नुकतीच कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे या कार्यकारणी मध्ये
अध्यक्षपदी दिगंबर शिवाजी भालेराव, उपाध्यक्ष- सिधेश्वर केशवराव ढोकने, सचिव- मंथन प्रभाकर पुलाते , सहसचिव- पंकज संतोष अबाळे यांची निवड करण्यात आली तर तालुका प्रतिनिधी म्हणून शंकर किसनराव ढोकने,दिगंबर शंकरराव पुलाते
व इतर 32 सदश्याचा समावेश करण्यात आला या वेळी
तालुका अध्यक्ष अमोल दत्तराव साखरे, उपाध्यक्ष,आशिष केशवराव साखरे, सचिव विनोद केशवराव पुलाते,
कोषाध्यक्ष संतोष नामदेवराव ढोकणे, सहसचिव: ज्ञानेश्वर नारायणराव गादेकर,: कार्याध्यक्ष: दत्‍तराव भिमराव काळे, तसेच पोखरी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सर्वानुमते मान्यता देण्यात आली

Copyright ©