यवतमाळ सामाजिक

श्री संत झोलेबाबा पुण्यतिथी व पालखी सोहळा

प्रतिनिधी दारव्हा दत्ताजी खोपे 

श्री संत झोलेबाबा पुण्यतिथी व पालखी सोहळा

श्री संत झोलेबाबा पुण्यतिथी व पालखी सोहळा कुंभार किन्ही क्रमांक 2 येथे आयोजित करण्यात आला आहे शेकडो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते ठीक ठिकाणी पूजन करीत अनेक दात्यानी प्रसाद वाटप केले दि. 26/1/2022 झोलेबाबा संस्थान कुंभार किन्ही क्रमांक 2 झोलेबाबा पालखी सोहळा चिखली झोलेबाबा भजनी मंडळ दारव्हा कुंभार समाज समिती दारव्हा कुमार किन्ही येथील समस्त ग्रामवासी सहभागी झाले होते परिसरातील भक्तीमय वातावरण दिसून येत होते.

Copyright ©