यवतमाळ सामाजिक

यवतमाळ नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्ष अधिकारी माधुरीताई मडावी यांची आज 26 जानेवारी निमित्त एक आगळी वेगळी भेट

यवतमाळ नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्ष अधिकारी माधुरीताई मडावी यांची आज 26 जानेवारी निमित्त एक आगळी वेगळी भेट

प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून आज आपल्या नगर परिषदेच्या कार्यक्रम मंचावर नगर परिषदेचे सर्व सफाई कामगार,व इतरही होतकरु कमर्मच्यारांचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल शाल श्रीफळ व त्यांच्या नावाची टाॅपी देऊन सत्कार करण्यात आला
यवतमाळ शहरात चालत असलेल्या नंददिप फाऊंडेशनचा रोजचा मनोरूग्णांनाच्या अन्नदानाची व 100 ऊन अधिक मनोरूग्ण ज्यांनी त्यांची दाढी कटिंग करून त्यांना अंघोळ घालून स्वच्छ कपडे परिधान करून त्याला बुलढाणा जिल्ह्यातील निवारा केंद्रात नेऊन सोडले या कार्याची दखल घेत नंददिप फाऊंडेशन चे संदिप शिंदे यांच्या हातुन सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला .व नगरपरिषदेचे अधिकारी माधुरी मडावी यांच्या तर्फे संदिप शिंदे यांच्या कामाची दखल घेत त्यांचा व त्यांच्या टिमचा जाहीर सत्कार करण्यात आला

Copyright ©