यवतमाळ सामाजिक

नाका पार्डी वन परिक्षेत्र अंतर्गत वणात बंधाऱ्याची निर्मित

नाका पार्डी वन परिक्षेत्र अंतर्गत वणात बंधाऱ्याची निर्मित

येथील बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली वणा मध्ये वन्यप्राण्यांना पाणी मिळण्यात यावे परिसरात पाण्याचे स्तोत्र वाढावे जेणे करून प्राण्याची भटकती थांबावी या उद्देशाने या बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली हिवरी वन परिक्षेत्र अंतर्गत नाका पार्डी वर्तुळ मधील सालोड बीट क.नंबर 275 मध्ये वनराई बंधारा बांधण्यात आला.हा वनराई बंधारा बांधण्याचे नियोजन, नाका पार्डी येथील क्षेत्र सहाय्यक शशिकांत आखरे यांनी केले व बंधारा बांधण्यात परिश्रम हनुमान शिंदे , वनरक्षक सालोड, पंकजभाऊ तिवारी, नामदेवजी राऊत ,राहुल देवकर ,शंकरराव नागोशे,शरद राऊत, वसंता भाऊ राठोड, ईत्यादीनी वनराई बंधारा बांधण्यात परिश्रम घेतले.

Copyright ©