यवतमाळ सामाजिक

ग्रामीण, पत्रकार, संघाचे जनक, पीएल शिरसाट, यांचा सहावा स्मृति दिवस

सावळी,सदोबा, आशिफ खान

ग्रामीण, पत्रकार, संघाचे जनक, पीएल शिरसाट, यांचा सहावा स्मृति दिवस

ग्रामीण, पत्रकार, संघाचे जनक, पीएल शिरसाट, यांचा सहावा स्मृति दिवस, हा ग्रामीण पत्रकार दिन साजरा करण्यात आला, या वेळी राज्यात सर्वात प्रथम उदयास आलेली संघटना म्हणजे ग्रामीण पत्रकार संघटना येथूनच ग्रामीण पत्रकारितेचा प्रसार सुरू झाला हि एकमेव सुरुवात स्व. पी एल. शिरसाट यांनी केली त्या अनुषंगाने आज ग्रामीण पत्रकार दीन म्हणून साजरा करण्यात येत आहे याच अनुषंगाने शिरसाट साहेबांच्या सहाव्या स्मृती दिन महणून 21 जानेवारी ग्रामीण पत्रकार दिानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते सावळी येथील ग्रामीण पत्रकार संघाचे, आसिफ खान यांनी आयोजन केले प्रथम यानी पुष्पा माला अर्पण करून शिरसाट साहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले,नंतर प्रेस क्लब , चे रुपेश खरतडे, यानी, पीएल शिरसाट , साहेबानच्या , जीवन , कार्या, बद्दल प्रकाश, टाकन्यात, आला, या वेळी, राम पवार, प्रमोद कोटावार, योगेश बुटले, सुरेश राठौड़, सुरेश पवार श्रीकांत देशमुख, राहुल राऊत, दुर्गेश कर्णेवार,इत्यादि पत्रकार बांधव उपस्थित होते.
कर्णेवार

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©