यवतमाळ सामाजिक

सोनखास, हेटी येथे संगम गवळी समाज स्वस्थेची जिल्हा कार्यकारणी गठीत

सोनखास, हेटी येथे संगम गवळी समाज स्वस्थेची जिल्हा कार्यकारणी गठीत

१८ जानेवारी २०२२ ला दु. ०३:०० वाजता संगम बहुउद्देशीय गवळी समाजाची, जिल्हा कार्यकारिणी स्थापणा करन्यात आली आहे, या वेळी महाराष्ट्र विदर्भ संघ संपर्क प्रमुख पदावरती चंद्रपालजी दौलतराव कालोकार याची नियुक्ति करण्यात आली व यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी म्हणुन पंडित रावबाजी बोपटे , जिल्हा उपाध्यक्ष म्हणुन शुभम बळवंतराव धराडे यांच्या कड़े पदभार देण्यात आला हि कार्यकारणी आझाद हिंद ऑलविश्व संघ, संगम बहुउद्देशीय गवळी समाज संस्था/संघाचे महाराष्ट्र/राष्ट्रिय अध्यक्ष मां दादासाहेब उर्फ़ दिगांबरभाऊ टी.आर. अवथळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पदभार देन्यात आला व पुढिल संघाच्या वाटचाली करीता दिशा निर्देश देवून सर्वांचे अभिनंदन करण्यात आले तसेच या वेळी आर्णी/यवतमाळ तालुका संपर्क प्रमुख गजाननभाऊ मुरमुरे तसेच बॅंकेचे वसुली पदाधिकारी नऊनाथजी मंदिरकार अनिल डुकरे संघाच्या संगम न्युंज टीवी चैनल चे रिपोर्टर आकाश भिसनकार इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी गवळी समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते……

Copyright ©