यवतमाळ सामाजिक

माळेगांव -दातोडी घाटातील सिमेंट रस्ता भूमिपूजन

सदोबा सावळी प्रतिनिधी आशिफ खान

 

माळेगांव -दातोडी घाटातील सिमेंट रस्ता भूमिपूजन

१७ जानेवारी २०२२ रोजी-माळेगांव -दातोडी घाटातील सिमेंट रस्ता च्या कामाचे भूमीपूजन, मा, प्रल्हादराव जगताप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले, प्रमुख पाहुणे प्रकाशभाऊ राठोड, जि, प,सदस्य, सावळी-इचोरा, यांनी केले, उपस्थित सावळी-इचोरा सर्कल मधील-भारतीय जनता पक्षाचे , अमितभाऊ ठाकरे, उपसरपंच कवठाचे, भास्कर पाटील जगताप, दातोडी, सरपंच कवठाचे, भाऊसाहेब, सुरेश पवार, राजुभाऊ राउत, शामराव देवकते,सुरेश राठोड, जयदिप चव्हाण, डॉ, कोल्हरकर,अभियंता, पाटील- आर्णी, सावळी-इचोरा जिल्हा परिषद मतदारसंघ मधील, दातोडी रस्ता चे, कामाकरिता, सन्मानिय, प्रकाशभाऊ राठोड यांच्या प्रयत्ननाने, दातोडी रस्ता दुरस्ती करीता, २५ लाख रूपये खर्च करण्याकरिता आणले, अनेक दिवसांपासून प्रलंबित कामाला सुरुवात झाल्याने दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी आनंद वेक्त केला,

Copyright ©