यवतमाळ सामाजिक

हिवरी विश्राम भवण येथे वृक्ष रोपण

हिवरी विश्राम भवण येथे वृक्ष रोपण

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्ती प्रमाणे आज
स्वातंत्र्य भारताच्या ७५ अमृत महोत्सवानिमित्त वन विभाग यवतमाळ वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय हिवरी अंतर्गत वन विभाग विश्रांती गृहाच्या परीसरात ७५ शोभिवंत फुलांची झाडे लावण्यात आली. व वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी .प्रशांत बहाद्दुरे,अभिजीत मुरखे दिगांबर शहारे पो. पा. ,संतोष वाघाडे तुकारामजी शहारे,अरूण वाकळे अमोल महेर,सुभाष मडावी,.बबन चेके,दुर्गाराम भोंडे, वनकर्मचारी कैथवास,तांभारे, वनमजुर गंगाधर मांजरे, प्रफुल्ल मेश्राम, निलेश शहारे, दिपक भोंडे, गावंडे,व गावातील लहान मुलांचा समावेश होता.

Copyright ©