यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा येथील -कर्मचारी भिमराव नगराळे यांच्या उपोषनाची सांगता

 सावळी सदोबा पप्रतिनिधी आशिफ खान

सावळी सदोबा येथील -कर्मचारी भिमराव नगराळे यांच्या उपोषनाची सांगता

ग्रामंचायत सावळी सदोबा येथील लीपीक-भिमराव नगराळे-यांचे भविष्य निर्वाह निधी भत्ता, विविध थकीत रक्कम ग्राम पंचायत कडे शिल्लक राहिलेल्या होते पण त्यांना देण्यासाठी कुणीही दखल घेत नव्हते म्हणून त्यांनी, आमरण उपोषण सुरु केले होते, 281448 रुपेय थकीत रक्कम अदा करण्यात यावी म्हणून उपोषण सुरु केले होते, दि, 12 जानेवारी 2022 रोजी, सावळी सदोबा येथील ग्राम पंचायत कार्यालय समोर उपोषण सुरु केले असता,14 जानेवारी रोजी, पंचायत समिती च्या विस्तार अधिकारी यांनी मध्य स्थीत करून प्रकरण मागे घेतले, लिपीक भिमराव नगराळे-यांना 50 हजार रुपये चे धनादेश देउन बाकी रक्कम 15 ते 20 दिवसात देण्यात येईल असे सरपंच व सचिव यांनी लेखी पत्र लिहून दिले आहे, यावेळी उपस्थित, सावळी सर्कल जि, प,सदस्य, प्रकाशभाऊ राठोड यांनी प्रयत्न केले, उपोषण मागे घेतले, सरपंच, अंजनाताई गेडाम, सचिव, गुजर साहेब, गजानन शिंदे, सोनबा मंगाम माजी जि, प, सदस्य, राजु राउत, शामराव देवकते, विजय समगीर, गावातील, ग्राम पंचायत सदस्य शोभाताई, यांनी उपस्थित होते,

Copyright ©