यवतमाळ सामाजिक

रुग्ण कल्याण समिती सभा संपन्न

रुग्ण कल्याण समिती सभा संपन्न

हिवरी येथील रुग्ण कल्याण समितीची सभा घेण्यात आली या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यात अनेक कर्मचारी हजर रहात नाही,वैद्यकीय अधिकारी एकच असून तेही नाममात्र येतात या ठिकाणी रात्रीला एकही कर्मचारी रहात नसुन रात्री साठी केवळ एक महिला रोजंदारी मध्ये ठेवण्यात आली आहे त्या मुळे रुग्णाचे हाल होत आहे तर पुरेसा अवषधीचां साठा नसतो नाईलाजाने त्या मुळे ऋग्नास यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात जावे लागते अनेक ठिकाणावरून रात्री वेळी अवेळी ,या ठिकाणी रुग्ण येतात त्यांना आल्या पावली परतावे लागते या ठिकाणी मुख्यालयी केवळ एकच परिचारिका मुख्यालयी राहत आहे तर इतर कर्माच्याचारी मनात येईल तेव्हा येतात आणि जातात या बाबत चर्चा करण्यात आली व संबंधितांना सूचना देण्यात आल्या तर एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनी शासकीय साहित्य चोरून नेले या बाबत कारवाई करण्याचे आश्वासन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले या वेळी सो कविताताई इंगळे संजय शिंदे पाटील
किशोर इंगळे, प.स.सुनिता मडावी,
तालुका आरोग्य अधिकारी क्रांतीकुमार नवनदिकर, डॉ.अतुल राउत, डॉ.नावशिन सय्यद,जयंत दिकोनाडावार, विजया चातारकर,सरपंच रंजना भगत,अभिजित मूरखे, संध्याताई अतकरी,ममता खोडकुंभे, अनंत राऊत, संदिप खोडकुंभे.अमोल महेर,पद्माकर शहारे,सुभाष मडावी,. अशोक डाके डी.दोदलकर,इत्यादी उपस्थित होते

Copyright ©