यवतमाळ सामाजिक

गवळी समाज संघटना, पोखरी शाखा कार्यकारिणी गठित

दिनांक 08/ 01/ 2022 शनिवार सायं. 8:15 ला महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसद अंतर्गत खालील प्रमाणे महाराष्ट्र गवळी समाज संघटना, पोखरी शाखा कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे या शाखे करीता अध्यक्ष- दिगंबर शिवाजी भालेराव, उपाध्यक्ष- सिधेश्वर केशवराव ढोकने, सचिव- मंथन प्रभाकर पुलाते , सहसचिव- पंकज संतोष अबाळे यांची सर्वानमते निवड करण्यात आली यात,तालुका प्रतिनिधी, शंकर किसनराव ढोकने, दिगंबर शंकरराव पुलाते
व इतर 32 सदस्य जाहीर करण्यात आले हि निवड
महाराष्ट्र गवळी समाज संघटना तालुका पुसद चे अध्यक्ष: अमोल दत्तराव साखरे, उपाध्यक्ष आशिष केशवराव साखरे, सचिव: विनोद केशवराव पुलाते,
कोषाध्यक्ष: संतोष नामदेवराव ढोकणे, सहसचिव ज्ञानेश्वर नारायणराव गादेकर, कार्याध्यक्ष दत्‍तराव भिमराव काळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली या वेळी पोखरी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सर्वानुमते संमती दर्शविण्यात आली

Copyright ©