यवतमाळ सामाजिक

उपविभागिय अधिकारी,आणि तहसीलदार यांनी बांधला बंधारा

उपविभागिय अधिकारी,आणि तहसीलदार यांनी बांधला बंधारा

यवतमाळ तालुक्या अंतर्गत मनपुर येथे आज दिनांक 08/01/2022 रोजी माननीय उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी व तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारा बांधण्यात आला सर्व प्रथम मनपुर येथे covid-19 ची सभा घेऊन समस्थ उपस्थितांना मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या या वेळी नायब तहसीलदार अजय गौरकार , मंडळ अधिकारी अजय जयस्वाल व खरोडे तसेच तलाठी गणेश तेलेवार,प्रशांत गुल्हाने ,गावंडे ,अतुल खोब्रागडे ,मोरकर, रवींद्र डवले व पोलीस पाटील, सरपंच, ग्रामस्थ, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक ,वन विभाग कर्मचारी, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. संबंधित अधिकाऱ्यांनी परिश्रम घेत येथील बंधाऱ्याची निर्मिती केली.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©