यवतमाळ सामाजिक

जिल्हा अधिकारी यांचे कडून बंधाऱ्याची निर्मिती, तर हिवरी वाशियाचे केले अभिनंदन

जिल्हा अधिकारी यांचे कडून बंधाऱ्याची निर्मिती, तर हिवरी वाशियाचे केले अभिनंदन

येथील आज जिल्हा अधिकारी यांनी स्वतः बंधारा बांधण्यास मदत करून बंधाऱ्याची निर्मिती केली नवीन वर्षाचे अवोचित्त साधून हिवरी येथे गाव सहभागामुळे निर्मिती बंधाऱ्या ची पाहणी केली असता हिवरी ग्रामस्थांचे अभिनंदन केले येथे राबविण्यात येत असलेली संकलपणा फार चांगली असून गावास पुनः सिमेंट बंधारा देण्याचे आश्वासन दिले तर गावातील या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यासह अनेक कर्मच्यारी हजर नसल्याने खंत वेक्तं केली व हजेरी रजिस्टर ची पाहणी करून ते ताब्यात घेतले या केंद्रात दुरुस्ती करीता अभियंता पाठवून अनेक सोयी उपलब्ध करू असे हि त्यांनी सांगितले या वेळी जिल्हा अधिकारी अमोल येडगे, उपविभागीय दंडाधिकारी अनिरुद्ध बक्षी तथा तहसीलदार कुणाल झालटे नायब तहसीलदार अजय गैरकार
उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी साहेब
नायब तह. अजय गैरकार
मंडळ अधिकारी .. जगदीश जयस्वाल, खरोडे
तलाठी रविंद्र डवले,
प्रशांत गुल्हाने, योगेश आडे,
धीरज पत्रे, गणेश तेलेवार .
अतुल खोब्रागडे . सुजाता
मनवर . रुपाली जाधव भावना लोखंडे
ग्रामसेवक बी.एन.ठाकरे गावातील सरपंच रंजना भगत अभिजित मुर्खे,दिगांबर शहारे,अमोल महेर बबन चेके अनता राऊत संतोष वाघाडे सुभाष मडावी संदीप खोडकुंभे अनिकेत गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©