यवतमाळ सामाजिक

शिडी च्या राज्य स्केटिंग स्पर्धेत यवतमाल च्या ५ स्केटर्स नी जिंकलीत ५ पदके.

शिडी च्या राज्य स्केटिंग स्पर्धेत यवतमाल च्या ५ स्केटर्स नी जिंकलीत ५ पदके.

शिडी येथे आयोजित २ दिवसीय राज्य स्तरीय स्पर्धेच्या एक दिवशी २७.१२.२१ ला यवतमाल च्या ५ स्केटर्सची राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड.

पदके जिंकणारी स्केटर्स –
. ओम तिरमारे  २ सिल्वर, मेडल ११ वर्ष आतील
. शिवांश भोरकडे  २ गोल्ड मेडल ८ वर्ष आतील
गाथा चोपडे १ सिल्वर मेडल १ बॉझ ८ वर्ष आतील
.. ओजस शिरभाते १ बाँझ, मेडल १ गोल्ड ११ वर्ष आतील
५.तिर्थ कानतोड़े १ सिल्वर मेडल १ बाँझ ८ वर्ष आतीला

जानेवारी २०२२ ला गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी ह्या ५ स्केटर्स ची निवड महाराष्ट्र संघात झालेली आहे.विजयी व निवड झालेल्या जय स्केटिंग अकॅडमी च्या सर्व स्केटर्स प्रविण प्र दिद्याडे हेड कोच जय स्केटिंग अकॅडमी

आंतररष्ट्रीय स्केटर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले

Copyright ©