यवतमाळ राजकीय सामाजिक

विठोली ते इचोरा रस्त्याचे खा.बाळासाहेब धानोरकर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

विठोली ते इचोरा रस्त्याचे खा.बाळासाहेब धानोरकर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

मौजा वरुड (भक्त)येथे चंद्रपूर-आर्णी- वणी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा.बाळूभाऊ धानोरकर व माजी मंत्री मा.शिवाजीराव मोघे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले या
भूमिपूजन समारंभ
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत,विठोली ते ईचोरा रा रस्त्याची सुधारणा करणे, कामाची लांबी१४.७१०,कि.मी.
कामाची किंमत :-९८७.१७ लक्ष रुपये. अशा कामाचे नियोजन करून भूमिपूजन करण्यात आले
या वेळी प्रामुख्याने मा.जितेंद्रजी मोघे,सुरेश भाऊ जयस्वाल,डॉ.रामचरण चव्हाण,बक्षुसेठ सर्वे,अविनाश भगत, दिग्विजय शिंदे,राहुल देवतळे,सुरेश काळे,अरविंद चव्हाण,ग्रामपंचायत सचिव विजय ठेगेंकर सह गावातील समस्त गावकरी उपस्थित होते.

Copyright ©