यवतमाळ सामाजिक

सुडबुद्धी ने निर्दोषअसलेल्या सामान्यांवर गुन्हे दाखल बंद करून दंगली घडविणाऱ्यावर कठोर कारवाई करा !

सुडबुद्धी ने निर्दोषअसलेल्या सामान्यांवर गुन्हे दाखल बंद करून दंगली घडविणाऱ्यावर कठोर कारवाई करा !

त्रिपुरा मध्ये कोणतेही अनुसूचित घटना घडली नसतांना जगात कुठेतरी मजित नासधूस झाल्याची क्लिप वायरल करून महाराष्ट्रात मालेगाव अमरावती नांदेड व पुसद येथे नुकत्याच दंगली झाल्या 15 ते 40 चाळीस लोकांचे जमाव रस्त्यावर येऊन दुकाने कार्यालय गाड्या यांची उध्वस्त केला गेला याचा भारतीय जनता पार्टी निषेध करत जमावाने केलेल्या हिंसाचाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून प्रामुख्याने अमरावती मध्ये लोक रस्तावर उतरले ते कोण्या एका पक्षाचे नव्हते व कोणीही त्याचे नेतृत्व करीत नव्हते संरक्षणासाठी रस्तावर उतरलेल्या नागरिकांवर ही हल्ले केले गेले त्यानंतर पोलिस यंत्रनेकडून पक्षपाती पद्धतीने कार्यवाही केल्या जात आहे अफवा पसरून दंगल करणाऱ्यांना पाठीशी घालुन संरक्षणासाठी उत्स्फूर्त पणे रस्त्यावर उतलेल्या सामान्य लोकांवर मात्र पोलिसांकडून लक्ष केल्या जात आहे
या संदर्भात आमच्या मागण्या खालील प्रमाणे
१) त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव अमरावती नांदेड पुसद येथे अफवा पसरवून धार्मिक भावना भडकावून दंगल घडविण्याच्या प्रकारची चौकशी सर्वांची न्यायालयाच्या निवृत्त न्यायधिशामार्फत झाली पाहिजे
२) ही दंगल घडविणाऱ्या व सूत्र धारकांना समर्थकांना अटक झाली पाहिजे
३) दंगलीत हात असलेल्या रजा अकादमीवर बंदी घातली पाहिजे
४) सरक्षणाकरीता उत्स्फूर्तपणे लोक रस्तावर उतरलेल्या नागरिकांवर कार्यवाही बंद करावी
५) भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्त्यावरील पूर्व ग्रह दुषित कार्यवाही थांबवावी आणि त्यांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे माघे घेण्यात यावे असे निवेदन यवतमाळ तहसीलदार यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले या वेळी उपस्थित
भारतीय जनता पार्टीचे ताकुला अध्यक्ष जितेंद्र विरदांडे पाटील जिल्हा परिषद माझी उपाध्यक्ष शाम जयस्वाल संजय शिंदे पाटील दिलीप तुरी दयाल आळे ता. सरचिटणीस किशोर लंबे दलीत आघाडी अध्यक्ष अजय धुरत अध्यक्ष युवा मोर्चाचे प्रमोद पाटील गलोंडे राजेंद्र झामरे सरचिटणीस राहुल टेकाम प्रशांत मानेकर संदीप बांडबुचे इत्यादी उपस्थित होते

Copyright ©