यवतमाळ राजकीय

कळंब तालुक्यातील व शहरातील विविध पदाच्या नियुक्त्या जाहीर

 कळंब तालुक्यातील व शहरातील विविध पदाच्या नियुक्त्या जाहीर

स्थानिक यवतमाळ येथील पक्षकार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सामाजिक न्याय विभाग सेलच्या विविध पदाच्या नियुक्त्या आज माजी आ.संदीपभाऊ बाजोरिया, आ.इंद्रनील नाईक साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांच्या सुचनेसुनार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळंब तालूका अध्यक्ष सुधाकरराव निखाडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे(भोसले), सामाजिक न्याय विभाग सेलचे कळंब तालूका अध्यक्ष लक्ष्मण ढाले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कामारकर(पाटील), राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा सारिका ताजने मॅडम,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश संघटक सचिव प्रियंका पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वर्धा निरीक्षक आशिषभाऊ मानकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुलभाऊ काणारकर , राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा शितल कुरटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष पंकजभाऊ मुंदे, यांच्या हस्ते आज विविध पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या राजूभाऊ राखूडे (खुंटाळा) तालूका सरचिटणीस गजानन चेके(टपाल हेटी) तालूका उपाध्यक्ष दीपक चेके(हिवरी) तालूका सरचिटणीस दिलीप इंगोले (पिंपळगाव रुईकर) तालूका उपाध्यक्ष सचिन बघमारे (तालूका उपाध्यक्ष) तर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या यवतमाळ शहर उपाध्यक्ष पदी चारुशिला जगताप यांनी निवड करण्यात आली
सामाजिक न्याय विभाग सेलचे कळंब तालूका अध्यक्ष, लक्ष्मण ढाले यांच्या नेतृत्वाखाली विकी विनोद फुलमाळी (सामाजिक न्याय विभाग सेल तालूका उपाध्यक्ष) गणेश मनोहर जगताप (सामाजिक न्याय विभाग सेल तालूका सहसचिव)
गणेश यादवराव साळवे (सामाजिक न्याय विभाग सेल तालूका सचिव) रामाजी गुलाबराव कुरलुके (सामाजिक न्याय विभाग सेल तालूका सहसचिव) ध्यानेश्वर वामनराव सातपुते (समाजिक न्याय विभाग सेल तालूका चिटणीस) संतोष रामचंद्र उचाडे (सामाजिक न्याय विभाग सेल तालूका सदस्य)
आदित्य संदीप कनोजवार (सामाजिक न्याय विभाग सेल तालूका सहसचिव) अरविंद पांडुरंग पडोळे (सामाजिक न्याय विभाग तालूका सरचिटणीस) सुनील गोविंद लोणकर ( सामाजिक न्याय विभाग सेल तालूका उपाध्यक्ष)
गोपाल रामचंद्र उचाडे (सामाजिक न्याय विभाग तालूका उपाध्यक्ष) यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब कामारकर(पाटील), राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा सारिका ताजने मॅडम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव संघटक प्रियंका पाटील ताई, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे(भोसले),राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाअध्यक्षा शितल कुरठकर, राष्ट्रवादी काँग्रेस कळंब तालूका अध्यक्ष सुधाकर निखाडे, सामाजिक न्याय विभाग सेलचे कळंब तालूका अध्यक्ष लक्ष्मण ढाले,राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहर उपाध्यक्ष चारुशीला जगताप, आकाश काटे व इतर कार्यकर्ते हजर होते…..

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©