यवतमाळ सामाजिक

वागदा येथे दत्त अवतार उत्सव साजरा

वागदा येथे दत्त अवतार उत्सव साजरा

महानुभाव पंथीय वागदा येथे भव्य दत्त अवतार उत्सव साजरा करण्यात आला
प्रथम देवास स्नान उटी व पांचावतार उपहार, विडा अवसर, आरती व करून भव्य अशी शोभा यात्रा काढण्यात आली हि शोभा यात्रा चार किलो मिटर परिक्रमा करीत सकाळी ५ वाजता समरोप करण्यात आला तर महाप्रसादाचाही अनेक भाविकांनी लाभ घेतला या वेळी अकोला, अमरावती, मुबई, येथुन भाविक प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन ई. पु. प. धु. शुकयोगिंद्रमुनी शेवलीकर बाबा,प्रसन्न मुनी बाबा यांच्या विशेष आश्रवादाने या भव्य दिव्य कार्यक्रमास शोभा आली गावातील प्रत्येक घरा घरात पूजा करण्यात आली यात प्रामुख्याने
श्रीकृष्ण सत्संग सेवा मंडळ, वाग्दा हेटी यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्तिक पौर्णिमा निमित्त श्रीदत्त प्रभु अवतार दिन साजरा करण्यात आला

Copyright ©