महाराष्ट्र सामाजिक

बळीराम पाटील महाविद्यालयात  दक्षता जनजागृती सप्ताह साजरा

किनवट प्रतिनिधी राज माहुरकर

बळीराम पाटील महाविद्यालयात  दक्षता जनजागृती सप्ताह साजरा

बळीराम पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने २७ आक्टोबर २०२१ रोजी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला आहे. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. शेषराव माने यांनी भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे पूर्ण झाले आहे आहे.तरी भारत हा भ्रष्टाचार मुक्त झाला नाही. कार्य महाविद्यालयीन विद्यार्थी करू शकतात. निमित्ताने भारताला सोचोटीकडून आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना “लाच घेणार नाही व लाच देणार नाही” यासंबंधीची प्रतिज्ञा घेण्यात आली आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.के.बेंबरेकर डॉ. जी.एस. वानखेडे,पर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील प्रमुख पाहुणे रासेयो सल्लागार डॉ. ए.पी.भालेराव,मराठी विभाग प्रमुख डॉ. पंजाब शेरे,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. शुभांगी दिवे, डॉ श्रीनिवास रेड्डी, प्रा.गंगाधर राहुलवाड,प्रा.आतराम सर इ.उपस्थित होते.

Copyright ©