यवतमाळ सामाजिक

ना. अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्य आज श्री रेणुका गडावर महाआरती

माहूर प्रतिनिधी पदमा गि-हे

ना. अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्य आज श्री रेणुका गडावर महाआरती

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकरावजी चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी साहेबांना निरोगी, उदंड, व दिर्गाआयुष्य लाभावे यासाठी बुधवार दि. 27 ऑक्टोंबर रोजी स.11:00 वा.श्री रेणुका देवी मंदिर माहूरगड येथे न.प.चे मा.नगराध्यक्ष तथा विधमान नगरसेवक प्रा.राजेंद्र नामदेवरावजी केशवे यांच्या शुभहस्ते महाआरती व महापुजा करण्यात येणार आहे.
माहूर तालुक्यातील व शहरातील सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त व समर्थकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक न.पं.च्या उपनगराध्यक्षा सौ.अश्विनीताई आनंद पाटील तुपदाळे व काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी केली आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©