यवतमाळ सामाजिक

ग्राहकांनी विज देयकाची थकबाकी भरुन विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करावे. उपकार्यकारी अभियंता नंदकिशोर कोटे.

प्रतिनिधी माहूर पद्मा गि-हे

ग्राहकांनी विज देयकाची थकबाकी भरुन विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करावे.
उपकार्यकारी अभियंता नंदकिशोर कोटे.

माहूर विद्युत वितरण मंडळात शहरासह तालूक्यात मोठ्या प्रमाणात विद्युत देयकाची थकबाकी असून तालूक्यात एकून 11873 अधिक्रुत ग्राहक आहेत त्यापैकी 6700 तीनकोटी अठ्ठावीस लाख रुपयांची थकबाकी असून विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनावसूली करीत असतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, थकबाकीदार ग्राहकांची यादी प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या फलकावर लावण्यात आली आहे थकबाकीदार ग्राहकांना आपल्याकडील थकबाकी तिन दिवसात विनाविलंब भरावी याकरिता सूचनापत्र (नोटीसा)बजावण्यात आल्याअसून ग्राहकांनी आपल्या कडील थकबाकी भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन नंदकिशोर कोटे यानी केले. असून विद्युत देयकांचा भरना केला नाही तरनाही तर कुठलीही पूर्वसूचना न देता आपला विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याची माहिती विद्युत वितरण मंडळाचे उप कार्यकारी अभियंता नंदकिशोर कोटे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

Copyright ©