यवतमाळ सामाजिक

लोहारा पोलीस स्टेशन मध्ये भल्या मोट्या सापाचे दर्शन,

लोहारा पोलीस स्टेशन मध्ये भल्या मोट्या सापाचे दर्शन,

एम एच 29 मदत याच्या सक्रिय टिम मेम्बर सर्परक्षक कार्यरत असल्याने अनेक सापाणा जीवदान देण्याचे कार्य सुरू आहे आज लोहारा पोलीस स्टेशन मध्ये अचानक एक साप शिरल्याने सर्प मित्र रवि शेनकुळे यांना पाचारण करून त्याने पुलिस स्टेशन मधुन लगेच वेळ न गमवता पोलीस स्टेशन कडे धाव घेऊन पाहनी केली असता बिनवीषारी धामन जातीचा इंग्लिश मध्ये (रॅट स्नेक) लांबी अंदाजे 6.5 फुट, अती शिताफीने पकडन्यास यश आले,मिळविले परिसरात कुठेही कोणत्याही प्रकारचा साप असल्यास खाली दिलेल्या क्र.संपर्क करावा 9850577616 24/7 असे आवाहन सर्प मित्रांनी केले आहे या वेळी अमीत भुसारी व त्यांचे सहकारी यानी योग्य पाऊल ऊचलून सापाला काही ईजा न होऊ देता लगेच प्रोपेश्नल स्नेक हाॅन्डलर ला बोलावून निर्सगाची ऐक प्रकारे मद्दतच केली. असे वन्यजीव, सर्परक्षक रवि शेनकुळे यांनी सांगीतले. तर पकडण्यात आलेल्या त्या सापास त्याची नोंद वन विभाग कडे करून निसर्ग मुक्त करण्यात आला.

Copyright ©