महाराष्ट्र सामाजिक

किनवट येथे कोरोना लसीकरण मोहिमेचे शुभारंभ

बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथे उद्या दिनांक 21 ऑक्टोम्बर 2021 रोजी किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल राठोड यांच्या अध्यक्षतेखाली सचिव शंकरराव चाडावार यांच्या उपस्थित कोरोना लसीकरण मोहिमेचे शुभारंभ करण्यात येत आहे उद्घाटक म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.उत्तम धुमाळे राहणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवराज बेंबरेकर उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार प्रा.राजकुमार नेमानीवार ,प्रा.विजय खूपसे प्रा शेषराव माने , प्रा.पुरुषोत्तम येरडलावार ,प्रा सुलोचना जाधव, प्रा लता पेंडलवार यांनी केले आहे कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजना विभाग व समाजशास्त्र विभाग यांच्या सौजन्याने

Copyright ©