यवतमाळ सामाजिक

ग्रामिण रुग्णालय लोही येथे नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न.

ग्रामिण रुग्णालय लोही येथे नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न.

ग्रामीण रुग्णालय लोही येथे, दि. 13 रोजी रुग्णवाहीका लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला .
या प्रसंगी प्रमुख पावणे म्हणून जि. प. अध्यक्षा श्रीमती कालिंदाताई पवार व प. स. सभापती श्रीमती सुनीताताई राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे , डॉ. बाजोरीया , सौ.वाणी , वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल खडसे यांच्या उपस्थिती मध्ये सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी गावातील प्रकाश राऊत, परमेश्वर पुंड,अंबादास इंगोले, अमोल मोकळकर, दिलीप वाणी, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते विजय भाऊ मलमकार हे उपस्थित होते.
तसेच ग्रामीण रुग्णालय लोही येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय मुंडे, डॉ. प्रणव सामूतवार, डॉ. श्रद्धा इंगोले व आरोग्य अधिकारी पुरुषोत्तम पवार, धीरज बडवे, योगेश देवराये, सूरज बिराजदार, अधीपरीचारिका रुपाली बोबडे, पी. एस. धनूस्कर, रेष्मा राठोड, पूनम भावेकर, वर्षा अस्वार, रेखा दलाल, पायल ढोके, शबाना शेख, किरण खोडे, नितीन पडुळ, रुग्णवाहीका चालक शे.अब्दुल शे. अय्यूब, संजय पाटील, प्रदीप सहारे, सलीम खान, रमेश इंगोले, संदीप गवई व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Copyright ©